Anvay Naik suicide case : नाईक कुटुंबीयांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट
वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी ही पोलीस सुरक्षा काढण्यात आली होती. पोलीस सुरक्षा काढल्यानंतर आज अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी अज्ञा नाईक यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. पोलीस सुरक्षा कायम ठेवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी ही पोलीस सुरक्षा काढण्यात आली होती. पोलीस सुरक्षा काढल्यानंतर आज अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक आणि अज्ञा नाईक यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. अन्वय नाईक कुटुंबीयांनी गृहमंत्र्यांची भेट घेत आम्हाला पोलीस संरक्षण कायम ठेवावे अशी मागणी केली आहे.
Published on: Feb 18, 2022 06:53 PM
Latest Videos