Breaking | खासगी - सरकारी भागिदारीत कॉलेज सुरु करण्यास मंजुरी; वैद्यकीय महाविद्यालयांबाबत निर्णय

Breaking | खासगी – सरकारी भागिदारीत कॉलेज सुरु करण्यास मंजुरी; वैद्यकीय महाविद्यालयांबाबत निर्णय

| Updated on: Sep 01, 2021 | 4:34 PM

राज्यात खाजगी – सरकारी भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचं धोरण वैद्यकीय शिक्षण विभागाने आखलं होतं.त्याला आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. 

राज्यात खाजगी – सरकारी भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचं धोरण वैद्यकीय शिक्षण विभागाने आखलं होतं.त्याला आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.