समीर वानखेडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

समीर वानखेडे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

| Updated on: Oct 26, 2021 | 11:06 AM

गुजरात मध्ये हीरोइन पकडलं त्याच्यावर कारवाई झाली नाही हा दुजाभाव नाही का? असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी समीर वानखेडे यांना केला.

मुंबई : तुमची न्यायिक भूमिका नाही यात दुजाभाव दिसतो 20 ग्राम 22 ग्राम तुम्ही 24 तास दाखवत आहात. गुजरात मध्ये हीरोइन पकडलं त्याच्यावर कारवाई झाली नाही हा दुजाभाव नाही का? असा सवाल शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला. समीर वानखेडे सरकारी अधिकाऱ्यांना गुजरातमध्ये पाठवला पाहिजे कारवाईसाठी मुंबई पोलिसांनी यावर सुमोटो दाखल केला पाहिजे. त्याच प्रमाणे प्रभाकरला संरक्षण पोलिसांनी दिले पाहिजे समीर वानखेडे कायद्यापेक्षा मोठे नाही कायदा तुम्हालाही लागू आहे. असे देखील त्यांनी सांगितले.