VIDEO : Raosaheb Danve | खोतकर-दानवेंमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न, रावसाहेब दानवे म्हणतात…
र्गीय धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगिकरून एकनाथ शिंदे यांनी आपली वाटचाल सूरु केली आहे. त्यामुळे त्यांचे हात भक्कम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शिवसेना-भाजप युती सरकारला पाठींबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. खोतकर दानवेंमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगिकरून एकनाथ शिंदे यांनी आपली वाटचाल सूरु केली आहे. त्यामुळे त्यांचे हात भक्कम करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शिवसेना-भाजप युती सरकारला पाठींबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. खोतकर दानवेंमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न देखील केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
Latest Videos