VIDEO : Tamilnadu Army Helicopter crash | तामिळनाडू हॅलिकॉप्टर अपघातग्रस्त लष्करांचे बचावकार्य सुरु

VIDEO : Tamilnadu Army Helicopter crash | तामिळनाडू हॅलिकॉप्टर अपघातग्रस्त लष्करांचे बचावकार्य सुरु

| Updated on: Dec 08, 2021 | 3:50 PM

तामिळनाडूत सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर (Army Chopper Crash) कोसळून झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आता याठिकाणी  अपघातग्रस्त भागामध्ये लष्कराचे बचावकार्य सुरु आहे. कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत.

तामिळनाडूत सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आता याठिकाणी  अपघातग्रस्त भागामध्ये लष्कराचे बचावकार्य सुरु आहे. कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. हे हेलिकॉप्टर एमआय-सीरिजचं असल्याचं सांगितलं जातं. MI-17, V-5 या सीरिजचं हे हेलिकॉप्टर होतं. बिपीन रावत यांच्यासोबत काही अधिकारी आणि कर्मचारीही होतं.