Video : सावरकरांना भारतरत्न देण्यास केंद्र सरकारचा विरोध- अरविंद सावंत 

Video : सावरकरांना भारतरत्न देण्यास केंद्र सरकारचा विरोध- अरविंद सावंत 

| Updated on: May 28, 2022 | 4:27 PM

अनिल परब (Anil Parab) यांची ईडीच्या माध्यमातून चौकशी झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत जुंपली आहे. अश्यात दोन्ही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीयेत. आज शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सावरकरांना भारतरत्न (Bharatratn Award) देण्यावरून भाजपला छेडलंय. “भाजप नेहमी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटतं, मग सावरकरांना (Savarkar) भारतरत्न का देत नाही?”, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे. शिवाय भारतरत्न देण्यास राज्य सरकार […]

अनिल परब (Anil Parab) यांची ईडीच्या माध्यमातून चौकशी झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेत जुंपली आहे. अश्यात दोन्ही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीयेत. आज शिवसेना नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी सावरकरांना भारतरत्न (Bharatratn Award) देण्यावरून भाजपला छेडलंय. “भाजप नेहमी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटतं, मग सावरकरांना (Savarkar) भारतरत्न का देत नाही?”, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला आहे. शिवाय भारतरत्न देण्यास राज्य सरकार नव्हे तर केंद्र सरकारकडून विरोध होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Published on: May 28, 2022 04:27 PM