बाळासाहेब आजही आमच्या हृदयात भिनलेले आहेत – अरविंद सावंत
त्यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींचा पेटारा उलगडला. त्यामुळे स्वतः खासदार सावंत यांच्यासह उपस्थित शिवसैनिक थोडे भावुक झाल्याचे दिसले.
बाळासाहेब आजही आमच्या हृद्यात भिनलेले आहेत. आजच्या दिवशी मन दाटून येते. बाळासाहेबांच्या दसऱ्याच्या भाषणातून एक मोठी ऊर्जा घेऊन जात होतो. त्यांच्यासाठी राष्ट्र पहिले होते. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाला धरून आहे. सरसंघचालक भागवतही म्हणालेले आमचा DNA एक आहे, असे प्रतिपादन बुधवारी खासदाकर अरविंद सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींचा पेटारा उलगडला. त्यामुळे स्वतः खासदार सावंत यांच्यासह उपस्थित शिवसैनिक थोडे भावुक झाल्याचे दिसले.
Latest Videos