सदा सरवणकरांनी केलेल्या फायरींगबाबत अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

सदा सरवणकरांनी केलेल्या फायरींगबाबत अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

| Updated on: Sep 11, 2022 | 4:03 PM

"एवढं सगळं होऊन चोराच्या उलट्या बोंबा. आमच्याच माणसांवर गुन्हे दाखल झाले. आम्ही दिलेल्या तक्रारीची दखल गेली नाही. राज्यात सरकार कुणाचं आहे, असा प्रश्न पडतोय," अशी प्रतिक्रिया अरविंद सावंतांनी दिली. 

“काल प्रभादेवीतील गुंडांनी फेसबुकवरून अर्वाच्च शिवीगाळ केली. म्हणून आमचे विभागप्रमुख महेश सावंत तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. त्यांनी आव्हान दिलं की आमच्या नाक्यावर येऊन दाखवा. म्हणजे पूर्वतयारी होती सगळी. त्यानंतर आमदार सदा सरवणकर यांच्या शस्त्रातून चक्क फायरिंग झाली. एवढं सगळं होऊन चोराच्या उलट्या बोंबा. आमच्याच माणसांवर गुन्हे दाखल झाले. आम्ही दिलेल्या तक्रारीची दखल गेली नाही. राज्यात सरकार कुणाचं आहे, असा प्रश्न पडतोय,” अशी प्रतिक्रिया अरविंद सावंतांनी दिली.

Published on: Sep 11, 2022 04:03 PM