VIDEO : Aryan Khan | आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला क्रूझवर सोडलं, NCBकडे ड्रायव्हरची कबूली

VIDEO : Aryan Khan | आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला क्रूझवर सोडलं, NCBकडे ड्रायव्हरची कबूली

| Updated on: Oct 10, 2021 | 2:30 PM

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCB च्या कचाट्यात आहे. आर्यन खान सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला क्रूझवर सोडलं असल्याची माहीती NCB ला ड्रायव्हरने दिली आहे.  आर्यन खानला क्रूझ पार्टीसाठी तिथे सोडणाऱ्या ड्रायव्हरला समन्स पाठवण्यात आला होता.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात NCB च्या कचाट्यात आहे. आर्यन खान सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला क्रूझवर सोडलं असल्याची माहीती NCB ला ड्रायव्हरने दिली आहे.  आर्यन खानला क्रूझ पार्टीसाठी तिथे सोडणाऱ्या ड्रायव्हरला समन्स पाठवण्यात आला होता. मुंबईच्या समुद्रात 2 ऑक्टोबर रोजी एका लग्झरी क्रुझवर एनसीबीने छापेमारी केली होती. त्या ड्रग्स पार्टीशी संबंधित महत्वाची माहिती आता समोर येतेय. क्रुझवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले त्यावेळी अरबाज मर्चंटची कसून चौकशी करण्यात आली.