डीआरआय पुणे युनिटकडून मोठी कारवाई, तब्बल १०१ किलो मेथाक्युलोन ड्रग्ज

डीआरआय पुणे युनिटकडून मोठी कारवाई, तब्बल १०१ किलो मेथाक्युलोन ड्रग्ज

| Updated on: Aug 25, 2023 | 9:37 PM

VIDEO | १०१ किलो मेथाक्युलोन जप्त ड्रग्जची किंमत ५०.६५ कोटी रूपये, डी आर आय पुणे युनिटकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले हे ५ आरोपी आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी

पुणे, २५ ऑगस्ट २०२३ | पुण्यात तब्बल १०१ किलो मेथाक्युलोन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. तब्बल १०१ किलो मेथाक्युलोन ड्रग्ज जप्त करण्याची कारवाई डी आर आय पुणे युनिटने केली आहे. डी आर आय पुणे युनिटकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. १०१ किलो मेथाक्युलोन जप्त ड्रग्जची किंमत ५०.६५ कोटी रूपये असल्याचे सांगितले जात आहे. तर या प्रकरणात ५ आरोपी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले हे ५ आरोपी आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलीस पथकाकडून १०१ किलो मेथाक्युलोन ड्रग्ज जप्त करण्यात आल्याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Published on: Aug 25, 2023 09:37 PM