भोईरपाड्यात रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांची गुडघाभर चिखलातून पायपीट; पण कोण लक्ष देणार?

भोईरपाड्यात रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांची गुडघाभर चिखलातून पायपीट; पण कोण लक्ष देणार?

| Updated on: Jul 25, 2023 | 9:52 AM

येथे शहापूर तालुक्यातील भोईरपाड्यावरही लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे २५ घरांची लोकवस्ती असणाऱ्या पाड्यात वर्षानुवर्षे जायला रस्ता नाही.

शहापूर (ठाणे), 25 जुलै 2023 : अनेक ठिकाणी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची गैरसोय होताना समोर येत आहे. येथे शहापूर तालुक्यातील भोईरपाड्यावरही लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे २५ घरांची लोकवस्ती असणाऱ्या पाड्यात वर्षानुवर्षे जायला रस्ता नाही. त्यामुळे छोट्या विद्यार्थ्यासह, वयोवृद्ध नागरिकांना तब्बल गुडघाभर चिखलातून अर्जुनलीया गावाजवळील मुख्य रस्त्यावर यावे लागत आहे. तर अंगणवाडीत लहान मुलांना घेऊन जाताना देखील अंगणवाडी मदतणीसला तारेवरची कसरत कारावी लागते. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी प्रशाननाकडे रस्त्याची मागणी करताना येथे रस्ता करून द्यावा असे म्हटलं आहे.

Published on: Jul 25, 2023 09:50 AM