आशिष शेलार दिल्लीला रवाना; जे. पी. नड्डांची घेणार भेट
आशिष शेलार हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. आशिष शेलार हे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.
आशिष शेलार हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. आशिष शेलार हे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. आशिष शेलार यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्यानंतर ते आता दिल्लीवारी करतायत. मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून आशिष शेलार यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच संदर्भात काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी शेलार हे दिल्लीला रवाना झाले आहेत.
Latest Videos