Ashish Shelar Live | अनिल परब, पोलिस अधिकाऱ्यांची CBI चौकशी व्हावी, आशिष शेलारांची मागणी

| Updated on: Aug 25, 2021 | 4:11 PM

“केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अटकेसाठी मंत्री अनिल परब (ADV Anil Parab) यांनी दबाव टाकला. त्यांनी काल गृहखात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसंच कोर्टाच्या निर्णायाआधी त्यांनी जामीनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान झाला. हे सगळं प्रकरण संशयित आहे. त्यामुळे दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह IPS अधिकाऱ्यांची CBI चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. हे सगळे मुद्दे मांडताना त्यांनी टीव्ही 9 डिजीटलची व्हिडीओ क्लिप दाखवून अनिल परब यांच्यासह सरकारवर हल्लाबोल केला.

Published on: Aug 25, 2021 04:11 PM