“पीओपीएवजी चायनीज गणपती मुर्तींवर बंदी घाला” , आशिष शेलार यांची मागणी

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपती बाप्पाच्या मुर्ती बनविण्याचे काम जोरदार चालू आहे. असं असताना पुन्हा एकदा चायनीज मुर्ती आणि पीओपी मुर्तीचा विषय ऐरणीवर आला आहे.

पीओपीएवजी चायनीज गणपती मुर्तींवर बंदी घाला , आशिष शेलार यांची मागणी
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 9:59 AM

मुंबई, 02 ऑगस्ट 2023 | गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपती बाप्पाच्या मुर्ती बनविण्याचे काम जोरदार चालू आहे. असं असताना पुन्हा एकदा चायनीज मुर्ती आणि पीओपी मुर्तीचा विषय ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात काल मुंबई महापालिकेत गणेशोत्सवाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली. ते म्हणाले की, “गणेशोत्सव मंडळाकडून 1 हजार रुपये प्रति मुर्ती अनामत रक्कम करण्यात आली होती, ती आता शंभर रुपये करण्यात आली आहे. सरसकट प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्तीवरील बंदी हटवून त्यातल्या त्यात पर्यावरण पुरक गणशोत्साव कसा करता येईल हा निर्णय झाला.चायनीज गणेश मुर्तीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.गणेश मंडळाच्या कार्यकरत्यावरील केसेस कशा मागे घेता येईल याचा आढावा घेण्यात आला.”

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.