Ashok Chavan | मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्रानं सकारात्मक भूमिका घ्यावी : अशोक चव्हाण

Ashok Chavan | मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्रानं सकारात्मक भूमिका घ्यावी : अशोक चव्हाण

| Updated on: Jun 08, 2021 | 2:31 PM

Ashok Chavan | दिल्लीत झालेल्या बेठकीनंतर आता मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्रानं सकारात्मक भूमिका घ्यावी असं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.