सत्यजित तांबे यांची उमेदवारी अन् राजकीय घडामोडींवर अशोक चव्हाण म्हणाले? पाहा...

सत्यजित तांबे यांची उमेदवारी अन् राजकीय घडामोडींवर अशोक चव्हाण म्हणाले? पाहा…

| Updated on: Feb 06, 2023 | 10:03 AM

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये सध्या नाराजीनाट्य सुरु आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा..

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये सध्या नाराजीनाट्य सुरु आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात नाराज आहेत. याचवेळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाध्यक्षांनी एबी फॉर्मच्या संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सत्यजित तांबे जे काही म्हणाले याबाबतीत अखिल भारतीय काँग्रेसच्या पातळीवर माहिती घेऊन, त्याचा योग्य तो खुलासा पक्षाध्यक्ष करतील, असं अशोक चव्हाण म्हणालेत.

Published on: Feb 06, 2023 10:00 AM