Aslam Shaikh | 2 डोस घेतलेल्यांना लोकलची मुभा असावी, मंत्री अस्लम शेख यांची भूमिका

Aslam Shaikh | 2 डोस घेतलेल्यांना लोकलची मुभा असावी, मंत्री अस्लम शेख यांची भूमिका

| Updated on: Jul 28, 2021 | 3:46 PM

लसीचे दोन डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा असावी, असं विधान मुंबईचे पालकमंत्री आणि आमदार अस्लम शेख यांनी केलं आहे.

ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना लोकल प्रवासाची मुभा असावी, असं विधान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी टीव्ही 9 मराठीशी बोलताना अस्लम शेख यांनी हे मोठं विधान केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीत पूरग्रस्तांसाठी मदतीची घोषणा होऊ शकते. तसंच लोकल प्रवासाबाबतही चर्चा होण्याची शक्यताआहे.

Published on: Jul 28, 2021 03:45 PM