विधान परिषदेच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत कोण? कोणाचा खेळ होणार? कोण गेम बदलणार?

विधानपरिषद निवडणुकीत 11 जागा आहेत आणि 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे. या निवडणुकीत समाजवादी पार्टी, बच्चू कडूंचा प्रहार, आणि एमआयएम हे पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत आहेत. दरम्यान, या सगळ्यांमध्ये कोण आहे गेम चेंजर बघा व्हिडीओ...

विधान परिषदेच्या निवडणुकीत किंगमेकरच्या भूमिकेत कोण? कोणाचा खेळ होणार? कोण गेम बदलणार?
| Updated on: Jul 04, 2024 | 10:26 AM

विधानपरिषदेच्या मतांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मतांची जुळवा-जुळव सुरू केली आहे. विधानपरिषद निवडणुकीत 11 जागा आहेत आणि 12 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित आहे. या निवडणुकीत समाजवादी पार्टी, बच्चू कडूंचा प्रहार, आणि एमआयएम हे पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत आहेत. भाजपकडे स्वतःचे 103 अपक्ष आणि इतर असे 111 आमदार आहेत. त्यामुळे 23 कोटा असल्याने 4 आमदार सहज निवडणून येतील. पण पाचव्या उमेदवाराला निवडणून आणण्यासाठी भाजपला चार मतांची गरज आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडे स्वतःचे 37 आणि अपक्ष 06 असे 43 आमदार आहेत. शिंदेंचे दोन उमेदवार उभे असून दुसऱ्या उमेदवारासाठी तीन मतांची गरज आहे. अजित दादांच्या राष्ट्रवादीकडे स्वतःचे 40 आणि इतर 03 असे 43 आमदार आहेत. दुसऱ्या उमेदवारासाठी तीन मतांची गरज आहे. काँग्रेसकडे 37 आमदार असल्याने प्रज्ञा सातव हे सहज निवडून येतील. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे स्वतः 15 आणि इतर 1 असे 16 आमदार आहेत. म्हणजे आणखी सात मतांची गरज आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे स्वतःचे 12 आमदार असून त्यांनी शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय तर 13 मतांची गरज आहे. दरम्यान, या सगळ्यांमध्ये कोण आहे गेम चेंजर बघा व्हिडीओ…

Follow us
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील
आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्टात निकाल, काय म्हणतात वकील.
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.