शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभेचं तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली वहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. शिंदे गट शिवसेनेकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गुलाबराव पाटील यांना देखील पुन्हा संधी देण्यात आली आहे. उमेदवारीनंतर गुलाबराव पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे

शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभेचं तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री...
| Updated on: Oct 23, 2024 | 5:33 PM

जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे ग्रामीण आमदार आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शिवसेनेकडून संधी देण्यात आली आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षाकडून देण्यात आलेल्या उमेदवारीनंतर आभार व्यक्त केलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विश्वास ठेवून विधानसभेची उमेदवारी मला दिली आहे. उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. उद्या सकाळी ९ वाजता मी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी म्हटले. तर मी जनतेशी ठेवलेला संपर्क, केलेली कामं आणि सरकारच्या माध्यमातून केलेली कामं त्यातून जनतेचा मिळालेला आशीर्वाद यावर ही विधानसभा निवडणूक लढवत आहे. मला खात्री आहे जनता मला नक्की आशीर्वाद देईल, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Follow us
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?.
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री.
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार.
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?.
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत.
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी.
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम.
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ
'संजय राऊत हा कुत्र्यासारखा...', शहाजी बापू पाटलांची घसरली जीभ.
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी
दादांच्या राष्ट्रवादीकडून पहिली यादी जाहीर, 'या' 38 उमेदवारांना संधी.
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?
शिंदे-भाजपात 5 जागांचा वाद, 2019 ला बंडानं खेळखंडोबा, यंदा काय होणार?.