Vidhansabha मध्ये जेव्हा Bhaskar Jadhav Narayan Rane यांची नक्कल करतात - tv9

Vidhansabha मध्ये जेव्हा Bhaskar Jadhav Narayan Rane यांची नक्कल करतात – tv9

| Updated on: Mar 18, 2022 | 9:25 PM

नारायणे राणे संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला गडबडले होते. त्याचाच आधार घेत भास्कर जाधवांनी पुन्हा जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी अधिवेशनावेळी नारायण राणेंची खिल्ली उडवली आहे. 

मुंंबई : भास्कर जाधव आणि नारायण राणे यांच्यातलं राजकीय वैर आजपर्यंत लपून राहिलं नाही. मागील काही दिवसात हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. काल विधानसभेत पुन्हा भास्कर जाधवांनी केंद्रीय मंत्री नारायणे राणेंची नक्कल केलीय. त्या नकलेची आता राजकारणात जोरदार चर्चा आहे. नारायणे राणे संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला गडबडले होते. त्याचाच आधार घेत भास्कर जाधवांनी पुन्हा जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी अधिवेशनावेळी नारायण राणेंची खिल्ली उडवली आहे.