Atal Setu Bridge Toll : प्रवास सुस्साट… पण खिशाला झळ पोहोचणार; कोणत्या वाहनांना किती टोल? पाहा
18,000 कोटी रुपये खर्च करून हा सागरी सेतू बांधण्यात आला आहे. 21.8 किलोमीटरचा हा मार्ग देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग ठरला आहे. या मार्गाचे नामकरण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू असे करण्यात आले आहे. या मार्गावरुन प्रवास करताना कोणत्या वाहनाला किती लागणार टोल जाणून घ्या..
मुंबई, 12 जानेवारी 2024 : शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईच्या शिवडीतून सुरू होणारा प्रवास न्हावा शेवापर्यंत सुस्साट होणार आहे. 18,000 कोटी रुपये खर्च करून हा सागरी सेतू बांधण्यात आला आहे. 21.8 किलोमीटरचा हा मार्ग देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग ठरला आहे. या मार्गाचे नामकरण माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू असे करण्यात आले आहे. या मार्गावरुन प्रवास करताना कोणत्या वाहनाला किती लागणार टोल जाणून घ्या…या सागरी सेतूसाठी कार साठी ( रिर्टन जर्नी ) परतीच्या प्रवासासाठी 375 रुपयांचा टोल आकारण्यात येणार आहे. तर मासिक आणि दैनंदिन पासाचा दर अनुक्रमे 12,500 रुपये आणि 625 रुपये असणार आहे. इतर वाहनांना किती आकारला जाणार टोल बघा….
Published on: Jan 12, 2024 05:04 PM
Latest Videos