Nashik च्या लिलावती रुग्णालयात डॉक्टरच्या मुलाला मारहाण

Nashik च्या लिलावती रुग्णालयात डॉक्टरच्या मुलाला मारहाण

| Updated on: Mar 18, 2022 | 11:27 AM

नाशिक जिल्ह्यातील लिलावती रुग्णालयात (Hospital) घुसून व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना नाशिकच्या (Nashik) म्हसरूळ परिसरातील लिलावती रुग्णालयात घडली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील लिलावती रुग्णालयात (Hospital) घुसून व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. ही घटना नाशिकच्या (Nashik) म्हसरूळ परिसरातील लिलावती रुग्णालयात घडली आहे. मारहाण झालेला डॉक्टर (Doctor) अरुण विभांडीक यांचा मुलगा आहे. मारहाण आणि तोडफोड केल्यानंतर मारहाण करणारा फरार झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विभांडीक यांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Published on: Mar 18, 2022 11:26 AM