Breaking | डॉ. आंबेडकर विद्यापीठात आत्मदहनाचा प्रयत्न, कुलसचिव डॉ. सुर्यवंशींच्या कार्यालयातली घटना

Breaking | डॉ. आंबेडकर विद्यापीठात आत्मदहनाचा प्रयत्न, कुलसचिव डॉ. सुर्यवंशींच्या कार्यालयातली घटना

| Updated on: Aug 23, 2021 | 8:08 AM

औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आत्मदाहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सुर्यवंशी यांच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. कार्यालयातील पदाधिकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. 

औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आत्मदाहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. जयश्री सुर्यवंशी यांच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. कार्यालयातील पदाधिकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. रोजंदारी कामगारांना विद्यापीठ फंडातून एकत्रित वेतनावर नियुक्त करण्यात यावे या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न केला. रोजंदारी कर्मचारी, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षकांचे थकित वेतन मिळण्यासाठी संघटनेच्या पदाधिकार्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला.