संजय राऊतांवर दबाव आणण्याचा प्रयत्न – जयंत पाटील
संजय राऊत यांच्यावर आज ईडीने कारवाई केली आहे. त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना कुठलीच कल्पना न देता ईडीने त्यांच्यावर कारवाई केल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांच्यावर आज ईडीने कारवाई केली आहे. त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना कुठलीच कल्पना न देता ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना प्रथम कारवाईची कल्पना द्यायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. हा संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
Latest Videos