Independence Day | CSMT, मंत्रालय, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक रोषणाई
स्वतंत्रता दिनानिमित्त सीएसटी रेल्वे स्टेशन, मंत्रालय, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंत्रालयावर तिरंग्याच्या तीन रंगांची छटा पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे क्षण पाहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे आणि लोक येऊन सेल्फी घेत आहे.
स्वतंत्रता दिनानिमित्त सीएसटी रेल्वे स्टेशन, मंत्रालय, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंत्रालयावर तिरंग्याच्या तीन रंगांची छटा पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे क्षण पाहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे आणि लोक येऊन सेल्फी घेत आहे. सीएसटी रेल्वे स्टेशन एक आकर्षण केंद्र बनलेला आहे. संपूर्ण बिल्डिंगला रोषणाई करण्यात आली आहे. सीएसएमटी रेल्वे स्टेशन हेरिटेज बिल्डिंग म्हणून घोषित आहे. लोक हे पाहाण्यासाठी विविध ठिकाणावरुन सीएसटी रेल्वे स्टेशनला येतात.
Latest Videos