Atul Bhatkhalkar | महापौरांना किशोरी पेडणेकरांना सुरक्षा द्या, धमकीनंतर भाजप आमदाराची मागणी

Atul Bhatkhalkar | महापौरांना किशोरी पेडणेकरांना सुरक्षा द्या, धमकीनंतर भाजप आमदाराची मागणी

| Updated on: Dec 10, 2021 | 1:48 PM

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar Death Threat) यांना धमकीचं पत्र देण्यात आलं आहे. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रात काय लिहिलं याविषयी माहिती दिली.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar Death Threat) यांना धमकीचं पत्र देण्यात आलं आहे. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करण्यात आला आहे. यासंदर्भात किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रात काय लिहिलं याविषयी माहिती दिली. तर, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात बोलताना त्या पत्राचा संबंध महापौरांनी भाजपशी जोडला नाही. तातडीनं महापौरांना सुरक्षा दिली पाहिजे. राज्य सरकारनं या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. मुंबईच्या प्रथम नागरिक किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीची दखल घेऊन तातडीनं कारवाई केली पाहिजे, असं अतुल भातखळकर म्हणाले.