Special Report | करुणा शर्मांच्या नावानं ऑडिओ क्लिप व्हायरल, कथित ऑडिओची TV9 पुष्ठी करत नाही!
करुणा शर्मा यांचा परळी दौरा काल एका व्हिडीओने गाजला. त्यानंतर आज पुन्हा एका नव्या ऑडिओ क्लिपमुळे या सर्व प्रकरणावर नवा ट्विस्ट आला आहे. परळी दौऱ्यादरम्यान नेमकं काय करायचं? याचं संभाषण कथित ऑडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळतंय.
करुणा शर्मा यांचा परळी दौरा काल एका व्हिडीओने गाजला. त्यानंतर आज पुन्हा एका नव्या ऑडिओ क्लिपमुळे या सर्व प्रकरणावर नवा ट्विस्ट आला आहे. परळी दौऱ्यादरम्यान नेमकं काय करायचं? याचं संभाषण कथित ऑडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळतंय. दरम्यान जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
Latest Videos