Narendra Modi | 14 ऑगस्ट फाळणी दिवस म्हणून ओळखला जाणार

Narendra Modi | 14 ऑगस्ट फाळणी दिवस म्हणून ओळखला जाणार

| Updated on: Aug 14, 2021 | 3:41 PM

देशभरात सध्या भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. मात्र भारताच्या स्वातंत्र्य दिनापूर्वी पाकिस्तान एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्टला त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष ट्विट केलं आहे.

देशभरात सध्या भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. मात्र भारताच्या स्वातंत्र्य दिनापूर्वी पाकिस्तान एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्टला त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष ट्विट केलं आहे. फाळणीचं दु:ख विसरु शकत नाही. या फाळणीत बळी गेलल्या लोकांच्या आठवणीत 14 ऑगस्टचा दिवस ‘विभाजन विभीषिका’ स्मृती दिवस म्हणून साजरा केला जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. इंग्रजांपासून भारताला मिळालेलं स्वातंत्र आणि भारताची फाळणी हे एकाचवेळी झालं. या फाळणीवेळी धर्माच्या नावाने हिंसाचार झाला होता. यामध्ये अनेक बळी गेले होते.