Aurangabad | औरंगाबादेत शिऊर परिसरात दुकानांना भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान
औरंगाबाद जिल्ह्यातील शिउर परिसरात दुकानांना भीषण आग लागली. व्यंकटेश कृषी सेवा केंद्राच्या तीन दुकानांना आग लागली. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने धावपळ उडाली. जेसीबीने दुकानांचे शटर फोडून आग विझवण्याचे प्रयत्न केले. तब्बल तीन तासानंतर आग विझवण्यात यश आलं आहे. कृषी सेवा केंद्रातील सर्व रासायनिक पदार्थ जाळून खाक झाले आहे. आगीत कृषी सेवा केंद्राचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Latest Videos