Aurangabad | पक्षाची बदनामी करणं भोवलं, मनसे कार्यकर्त्यांचं सदस्यत्व रद्द

Aurangabad | पक्षाची बदनामी करणं भोवलं, मनसे कार्यकर्त्यांचं सदस्यत्व रद्द

| Updated on: Dec 22, 2021 | 11:46 AM

औरंगाबाद मनसेत सुहास दाशरथे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतुन चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.  पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली गेलीय. 

औरंगाबाद मनसेत सुहास दाशरथे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतुन चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.  पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली गेलीय.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्रक काढून कार्यकर्त्यांची हकालपट्टी केलीय. मनसेच्या सुहास दाशरथे गटातील चार कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आलीय. नवीन जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती होताच हाकालपट्टी सत्राला सुरुवात झालीय.
संदीप कुलकर्णी, चेतन शर्मा,  रमेश पुरी आणि दीपक पवार या कार्यकर्त्यांचे हकालपट्टी आदेश काढण्यात आले आहेत. यामुळं मनसेत खळबळ उडाली आहे.