Aurangabad | खासदार इम्तियाज जलील रेल्वे अधिकाऱ्यांवर संतापले, दानवेंच्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील रेल्वे अधिकाऱ्यांवर भडकले. रेल्वेच्या वतीने आयोजित खासदारांच्या बैठकीत इम्तियाज जलील भडकले होते. रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मलाय्या यांच्यावर इम्तियाज जलील भडकले होते. औरंगाबाद विभागात रेल्वेचं विद्युतीकरण होत नसल्यामुळे इम्तियाज जलील भडकले होते.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील रेल्वे अधिकाऱ्यांवर भडकले. रेल्वेच्या वतीने आयोजित खासदारांच्या बैठकीत इम्तियाज जलील भडकले होते. रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मलाय्या यांच्यावर इम्तियाज जलील भडकले होते. औरंगाबाद विभागात रेल्वेचं विद्युतीकरण होत नसल्यामुळे इम्तियाज जलील भडकले होते. रावसाहेब दानवे यांनी मध्यस्थी करत इम्तियाज जलील यांना शांत केलं. तब्बल दीड मिनिट रेल्वे व्यवस्थापकांवर शब्दांच्या फैरी सुरू होत्या.
Latest Videos