Aurangabad Rain | औरंगाबादेत पाझर तलाव फुटल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

Aurangabad Rain | औरंगाबादेत पाझर तलाव फुटल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

| Updated on: Aug 31, 2021 | 9:58 AM

कन्नड तालुक्यातील अंजना नदीवरील पूलही मुसळधार पावसाने वाहून गेलाय. पळशी बुद्रुक, पळशी खुर्द आणि साखर वेल या गावांचा संपर्क तुटलाय. अंजना नदीला जोरदार पूर आलाय. पुराच्या पाण्यात पूल वाहून गेलाय.

कन्नड तालुक्यातील अंजना नदीवरील पूलही मुसळधार पावसाने वाहून गेलाय. पळशी बुद्रुक, पळशी खुर्द आणि साखर वेल या गावांचा संपर्क तुटलाय. अंजना नदीला जोरदार पूर आलाय. पुराच्या पाण्यात पूल वाहून गेलाय. पूल वाहून गेल्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला. कन्नड तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे कन्नड तालुक्यातील 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलाय. | Aurangabad rain 10-12 village out of contact due to heavy rain flood