Award :ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

Award :ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

| Updated on: Mar 29, 2022 | 12:08 PM

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यातील चार मान्यवरांचा त्यात समावेश आहे. सोमवारी 2 पद्मविभूषण, 5 पद्मभूषण, 53 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.

नवी दिल्ली : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President ramnath kovind) यांच्या हस्ते सोमवारी पद्मविभूषण (award) पुरस्काराने गौरवण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यातील चार मान्यवरांचा त्यात समावेश आहे. सोमवारी 2 पद्मविभूषण, 5 पद्मभूषण, 53 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. डॉ. प्रभा अत्रे यांचा भारतीय अभिजात संगीतात नावलौकिक आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, नाट्यसंगीत, भजन आदी संगीत प्रकारांवर त्यांचे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा देश-विदेशात प्रसार करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

 

 

 

Published on: Mar 29, 2022 12:08 PM