जीव गेला तरी घरं खाली करणार नाही, आव्हाडांचा रेल्वे प्रशासनाला इशारा
रेल्वे रुळाशेजारील घरे खाली करण्यात यावीत अशी नोटीस रेल्वे विभागाकडून नागरिकांना देण्यात आली आहे. याविरोधात आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहेत.
मुंबई: रेल्वे रुळाशेजारील घरे खाली करण्यात यावीत अशी नोटीस रेल्वे विभागाकडून नागरिकांना देण्यात आली आहे. याविरोधात आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. जीव गेला तरी आम्ही घरे सोडणार नाहीत, आंदोलन करायला भाग पाडू नका असा इशार जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
Published on: Jan 24, 2022 10:45 PM
Latest Videos