राम मंदिर परिसरात भाजप नेत्यांकडून जमीन खरेदी : संजय राऊत-

राम मंदिर परिसरात भाजप नेत्यांकडून जमीन खरेदी : संजय राऊत-

| Updated on: Dec 23, 2021 | 10:53 AM

इथून पुढचा शिवसेना आणि भाजपविरुद्धचा राजकीय सामना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जोरदार रंगणार, यात शंकाच नाही.

अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे, तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी. भाजपवाले चोराच्या आळंदीत घेऊन चालले आहेत. अशा शब्दांत  भाजपची यथेच्छ शाब्दिक धुलाई करण्यात आली आहे. त्यामुळे इथून पुढचा शिवसेना आणि भाजपविरुद्धचा राजकीय सामना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जोरदार रंगणार, यात शंकाच नाही.