Video | राजेश टोपे म्हणजे विकासकामात खडा टाकणारे मंत्री, बबनराव लोणीकर यांचं टीकास्त्र

| Updated on: Jun 06, 2021 | 6:03 PM

मुंबई : भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर गंभीर स्वरुपाची टीका केली आहे. राजेश टोपे यांना त्यांचे पाप झाकण्यासाठी नेर येथील एक प्रकल्प उठवायचा आहे, असा आरोप त्यांनी केला.  