Marathwada | डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 28 वा नामांतर दिन, विद्यापीठ परिसरात गर्दी करण्यास मनाई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 28 वा नामांतर दिन आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ गेटसमोरील स्माकराला तसेच या लढ्यातील शहीदांना वंदन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी येथे येत असतात.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 28 वा नामांतर दिन आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ गेटसमोरील स्माकराला तसेच या लढ्यातील शहीदांना वंदन करण्यासाठी लाखो आंबेडकर अनुयायी येथे येत असतात. मात्र कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता. येथे गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. यावेळी साध्या पद्धतीने नामांत दिन साजरा केला जातोय.