Video : सूरतला जाण्याआधी उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं -बच्चू कडू
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारलं तेव्हा ते आधी सूरतमध्ये गेले. यावेळचा प्रसंग सांगताना बच्चू कडू (Bacchu kadu) म्हणाले, ‘ खरं तर सुरत जायच्या आधी मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. त्यांचा रिस्पॉन्स काही नव्हता. सूरतमध्ये आमदारांची संख्या पाहिली. 29-30 होती. तिथल्या आमदारांची मानसिकता परत येण्याची नव्हती सत्तातरानंतरच मातोश्रीवर जाऊ अशी भूमिका होती. […]
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारलं तेव्हा ते आधी सूरतमध्ये गेले. यावेळचा प्रसंग सांगताना बच्चू कडू (Bacchu kadu) म्हणाले, ‘ खरं तर सुरत जायच्या आधी मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं. त्यांचा रिस्पॉन्स काही नव्हता. सूरतमध्ये आमदारांची संख्या पाहिली. 29-30 होती. तिथल्या आमदारांची मानसिकता परत येण्याची नव्हती सत्तातरानंतरच मातोश्रीवर जाऊ अशी भूमिका होती. पहिल्या वाटलं एकनाथ शिंदे बंड करत आहे पण प्रत्येक आमदारांच्या डोक्यात बंडाची प्रवृत्ती होती. सगळे विशेष व्यवस्था होती ती मनाला न पटणारी होती. दहा पंधरा दिवसात सत्ता आणि सत्य ची ताकद राजकारणात कशी वापरली जाते हे अनुभवलं. समीकरणे सगळे बदललेली आहेत सगळे व्यवस्था बदललेली आहेत.
Published on: Jul 09, 2022 12:44 PM
Latest Videos