“विस्ताराची बामतीही मी पाहत नाही; पण मंत्रिपद मिळालं तर…”, बच्चू कडू यांची मिश्किल प्रतिक्रिया
दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असे सांगितलं. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार असल्याचे विधान देखील केसरकर यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर, 02 ऑगस्ट 2023 | दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असे सांगितलं. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार असल्याचे विधान देखील केसरकर यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मंत्रीमंडळ विस्तार कधी होईल माहित नाही. विस्ताराची आता मी बातमी पण बघत नाही. प्रहारने मंत्रीपदाची मागणी केलीय. पण मी मंत्रीपद घेणार नाही तर राजकुमार यांना ते दिलं जाईल.”
Published on: Aug 02, 2023 10:14 AM