बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी

बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी

| Updated on: Sep 14, 2022 | 3:15 PM

आमदार बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आमदार बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018 मधील हे प्रकरण आहे. त्यांचा जामिन अर्ज कोर्टाने फेटाळला असून त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. बच्चू कडू आज कोर्टात हजर झाले होते. जामिनासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र गिरगाव कोर्टाने त्यांचा जामिन फेटाळला.