टिपू सुलतान यांचं नाव मालाडमधील क्रीडा संकुल मैदानाला देण्यास बजंरग दलाकडून विरोध
मुंबईच्या मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव दिल्याने भाजपकडून आंदोलन करण्यात येतं आहे. क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळ्याला भाजपा आंदोलन करणार असल्याचं समजतंय.
मुंबई: मुंबईच्या मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं नाव दिल्याने भाजपकडून आंदोलन करण्यात येतं आहे. क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळ्याला भाजपा आंदोलन करणार असल्याचं समजतंय. काहीवेळातचं क्रीडा संकुलाच्या बाहेर आंदोलनाला सुरूवात होणार असल्याचं सुध्दा समजतंय. क्रीडा संकुलाला टिपू सुलतान देण्याला भाजपचा विरोध आहे. त्यामुळं हा वाद अधिक पेटला असून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.
Latest Videos