Special Report | आमच्याकडेही अनेक 'भास्कर जाधव', अध्यक्षपदावरून काँग्रेसचा शिवसेनेला टोला

Special Report | आमच्याकडेही अनेक ‘भास्कर जाधव’, अध्यक्षपदावरून काँग्रेसचा शिवसेनेला टोला

| Updated on: Jul 10, 2021 | 10:02 PM

शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच दोन दिवस सभागृहाचं कामकाज पाहिलं (Balasaheb Thorat hits Shiv Sena over assembly presidency)

शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच दोन दिवस सभागृहाचं कामकाज पाहिलं. तेच दोन दिवस महाविकास आघाडी सरकारमध्ये नवा वाद तयार करु शकतात. कारण सभागृहात जाधवांच्या आक्रमक भूमिकेनंतर अध्यक्षपदाची जागा शिवसेनेला खुनावू लागली आहे. त्यामुळेच आमच्याकडचं वनखातं तुम्ही घ्या. तुमच्याकडचं अध्यक्षपद आम्हाला द्या, अशी मागणी होऊ लागली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Balasaheb Thorat hits Shiv Sena over assembly presidency)