नागपुरात तलावात मूर्ती विसर्जनावर बंदी
नागपूर महापालिकेने एक निर्णय घेतला आहे. तलावात मुर्ती विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई: नागपूर महापालिकेने एक निर्णय घेतला आहे. तलावात मुर्ती विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. नागपुरातील सर्व तलाव विसर्जनासाठी बंद करण्यात आले आहेत. नागपुरात तलावांना पत्रे लावून तलाव बंद करण्यात आले आहेत. तलावांच्या संरक्षणासाठी नागपूर महापालिकेने हा निर्णय घेतलाय. मुर्ती विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे.
Latest Videos