Pune | आम्ही पंढरपूरपर्यत पायी जाऊ, कारवाईला सामोरे जाण्यास आम्ही तयार : बंडातात्या कराडकर
बंडातात्या कराडकर शुक्रवारी आळंदीत पोहोचले. याठिकाणी त्यांनी पायी वारीला सुरुवात केली. आळंदी ते पंढरपूर लोक समूहानेच गेले पाहिजेत, या मागणीवर आम्ही ठाम. सरकारने कारवाई केली तर त्याला सामोरे जाण्यास तयार, बंडातात्या कराडकरांचा निर्धार.
आम्ही पंढरपूरपर्यत पायी जाऊ, कारवाईला सामोरे जाण्यास आम्ही तयार : बंडातात्या कराडकर. शासनाचा आदेश झुगारुन बंडातात्या कराडकर शुक्रवारी आळंदीत पोहोचले. याठिकाणी त्यांनी पायी वारीला सुरुवात केली. आळंदी ते पंढरपूर लोक समूहानेच गेले पाहिजेत, या मागणीवर आम्ही ठाम. सरकारने कारवाई केली तर त्याला सामोरे जाण्यास तयार, बंडातात्या कराडकरांचा निर्धार.