Dadar : पोलिसांनी काढून टाकले वाघ हा वाघच असतो, अशा आशयाचे नितेश राणे समर्थकांचे बॅनर्स

Dadar : पोलिसांनी काढून टाकले वाघ हा वाघच असतो, अशा आशयाचे नितेश राणे समर्थकांचे बॅनर्स

| Updated on: Dec 29, 2021 | 7:56 PM

भाजपा आमदार नितेश राणे (BJP Mla Nitesh Rane) यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले बॅनर्स पोलिसांनी काढून टाकले आहेत. दादर (Dadar) परिसरात हे बॅनर्स लावण्यात आले होते.

भाजपा आमदार नितेश राणे (BJP Mla Nitesh Rane) यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेले बॅनर्स पोलिसांनी काढून टाकले आहेत. दादर (Dadar) परिसरात हे बॅनर्स लावण्यात आले होते. शंभर कुत्री मिळून वाघाची शिकार करू शकत नाहीत. वाघ हा वाघच असतो, असं या बॅनरवर लिहिलं होतं. हे सर्व बॅनर्स पोलिसां(Police)नी काढून टाकले आहेत.