बारामतीत नणंद-भावजयच्या लढतीत नणंदच वरचढ, थोरल्या पवारांनी धाकट्या पवारांसह भाजपला केलं चारीमुंड्या चीत

बारमतीबद्दलचा संभ्रम महायुतीच्या नेत्यांना चांगलाच महागात पडला. चंद्रकांत पाटील हे आमदारांच्या संख्येने बारामतीचं गणित मांडत होते. देवेंद्र फडणवीस स्टेजवरील नेत्यांच्या संख्येवरून मतदानाची आकडेमोड करत होते. पण नेते सोबत आले तरी जनता सोबत येते हा समज बारामतीनं खोटा ठरवला

बारामतीत नणंद-भावजयच्या लढतीत नणंदच वरचढ, थोरल्या पवारांनी धाकट्या पवारांसह भाजपला केलं चारीमुंड्या चीत
| Updated on: Jun 05, 2024 | 11:39 AM

बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्यावर नामुष्की ओढावली आहे. बारामतीमध्ये नणंद-भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजय झालाय. कागदावरच्या गणिताने आणि स्टेजवरच्या नेत्यांच्या गोळाबेरजेने राजकारण साधता येतं. हा बारमतीबद्दलचा संभ्रम महायुतीच्या नेत्यांना चांगलाच महागात पडला. चंद्रकांत पाटील हे आमदारांच्या संख्येने बारामतीचं गणित मांडत होते. देवेंद्र फडणवीस स्टेजवरील नेत्यांच्या संख्येवरून मतदानाची आकडेमोड करत होते. पण नेते सोबत आले तरी जनता सोबत येते हा समज बारामतीनं खोटा ठरवला आणि जिथं महायुतीने संपूर्ण शक्ती लावून जंग जंग पछाडलं तिथेच थोरल्या पवारांनी धाकड्या पवारांसह भाजपला चारीमुंड्या चित केलं. अजित पवारांनी ९० टक्के पक्ष फोडून काकांविरूद्धच उभा दावा मांडला. दिग्गजांनी साथ सोडली त्यावेळी शरद पवारांकडे चेहरा कोण? याचं उत्तर निकालानंतर शरद पवारांनी दिलेलं खरं ठरलं, बघा स्पेशल रिपोर्ट…

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.