VIDEO : Ajit Pawar | धरणांतून पाण्याचा विसर्ग करताना सतर्क राहावे : अजित पवार

VIDEO : Ajit Pawar | धरणांतून पाण्याचा विसर्ग करताना सतर्क राहावे : अजित पवार

| Updated on: Jul 28, 2022 | 12:16 PM

राज्याते विरोधीपक्ष नेते अजित पवार हे दाैऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ओल्या दुष्काळाची पाहणी केली रस्त्यांना खड्डे, घरांच्या भिंतींना ओलावा, गडचिरोलीत 10 लाख हेक्टर क्षेत्र बाधित यावर अजित पवार बोलले आहेत. धरणांतून पाण्याचा विसर्ग करताना सतर्क राहावे असे आवाहनही अजित पवार यांनी केलेयं.

राज्याते विरोधीपक्ष नेते अजित पवार हे दाैऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ओल्या दुष्काळाची पाहणी केली रस्त्यांना खड्डे, घरांच्या भिंतींना ओलावा, गडचिरोलीत 10 लाख हेक्टर क्षेत्र बाधित यावर अजित पवार बोलले आहेत. धरणांतून पाण्याचा विसर्ग करताना सतर्क राहावे असे आवाहनही अजित पवार यांनी केलेयं. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केलीयं. अजित पवारांनीस्थानिक शेतकऱ्यांना कर्जाबाबत विचारणा केली. त्यावर बोलताना अजित पवारांनी व्याजाचं गणित ऐकून अरे बापरे अशी प्रतिक्रिया दिली आणि तेही अवाक् झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं

Published on: Jul 28, 2022 12:16 PM