Mumbai Breaking | वडाळा स्थानकात प्रवाशाला अमानुष मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
युवकाला वडाळा रेल्वे स्टेशनवर त्याच महिला कॉन्स्टेबलने भरपूर चोप दिला त्याच्यानंतर वडाला जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : लोकल ट्रेनमध्ये एक युवक नशा करत होता. या युवकाला महिला कॉन्स्टेबलने जाब विचारल्यावर तो शिवीगाळ करायला लागला आणि नंतर छेड काढत होता. तसेच अश्लील हावभाव करत होता. त्या युवकाला वडाळा रेल्वे स्टेशनवर त्याच महिला कॉन्स्टेबलने भरपूर चोप दिला त्याच्यानंतर वडाला जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latest Videos