Beed Loksabha Election Exit Poll 2024 : बीडचा कौल कुणाला? पंकजा मुंडे की बजंरग सोनवणे?

Beed Loksabha Election Exit Poll 2024 : बीडचा कौल कुणाला? पंकजा मुंडे की बजंरग सोनवणे?

| Updated on: Jun 01, 2024 | 7:27 PM

आता लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येण्यापूर्वी एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहे. बीडमध्ये महायुतीकडून भाजपाच्या पंकजा मुंड उमेदवार आहेत. त्यांचा सामना महाविकास आघाडीच्या बजरंग सोनावणे यांच्याबरोबर आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील नेमका अंदाज काय असेल? बघा व्हिडीओ

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्या लोकसभेचा सामना रंगला होता. लोकसभा प्रचारादरम्यान, बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलेले आरोप आणि बीडमध्ये झालेली अटीतटीची लोकसभेची लढत याकडे सुरूवातीपासूनच सर्वांचं लक्ष लागल होतं. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येण्यापूर्वी एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहे. बीडमध्ये महायुतीकडून भाजपाच्या पंकजा मुंड उमेदवार आहेत. त्यांचा सामना महाविकास आघाडीच्या बजरंग सोनावणे यांच्याबरोबर आहे. tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार बीडमधून पंकजा मुंडे आघाडीवर असणार आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार बजंरग सोनावणे हे पिछाडीवर असल्याचे tv9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार समोर आले आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील नेमका अंदाज काय असेल? बघा व्हिडीओ

Published on: Jun 01, 2024 07:27 PM