कोणी काँग्रेस पक्षात राहिलाच तयार नाही; भाजप नेत्याचा राहुल गांधीवर निशाना
राहुल गांधींवर टीका करताना, फडणवीस म्हणाले, आता आपल्या पाठिशी अख्खी काँग्रेस येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची स्थिती का सांगायची ती न सांगितलेली बरी असे म्हणत कोणी त्यांच्या पक्षात राहिलाच तयार नाहीये.
वाशिम : रिसोड येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने संकल्प सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर देखिल टीका करत काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. यावेळी राहुल गांधींवर टीका करताना, फडणवीस म्हणाले, आता आपल्या पाठिशी अख्खी काँग्रेस येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची स्थिती का सांगायची ती न सांगितलेली बरी असे म्हणत कोणी त्यांच्या पक्षात राहिलाच तयार नाहीये. अख्खा काँग्रेस पक्षच हळूहळू भाजपमध्ये येत आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असेही फडणवीस म्हणाले.
Published on: Apr 14, 2023 10:02 AM